Rice Ghavan- Marathi Recipe | घावन


Rice ghavan is the most oftenly made Malvan recipe.This quick and easy ghavan gives a complete satisfaction of hunger-killing to entire family. Check Recipe



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ८ तास
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी


साहित्य:

१) १ वाटी तांदूळ
२) पाणी
३) तेल
४) मीठ चवीनुसार


कृती:

तांदूळ स्वच्छ धुवून  घ्यावे.

पाण्यात कमीत कमी ८ तास भिजू घालावे.

सकाळी न्याहारी साठी बनवायचे असतील तर रात्रीच भिजू घालावे.

सकाळी उपसून घ्यावे व मिक्सरला लावून त्याचे पीठ तयार करावे व त्यात पाणी घालावे.






घावण्याचे पीठ आंबोळी च्या पीठापेक्ष्या पातळ असावे.


त्यात मीठ घालून घ्यावे.


तयार मिश्रण चमच्याने ठवळुन घ्यावे.

भिडयाला नारळाच्या किशिने किंवा कांदयाने  तेल लावून घ्यावे.




त्यावर तयार मिश्रण वाटीने गोल पसरवून घ्यावे.



व झाकण ठेवून बारिक ग्यासवर घावन होवू दयावा.


२-३ मिनिटांनी घावन झाला की अजूबाजूने चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने घावन उचलावा.


घावन पलटू नये त्याची घडी मारून तो ताटात काढून घ्यावा.



हिरव्या चटणी सोबत किंवा नारळाच्या गोड दूधासोबत सर्व्ह करावा,




Rice ghavan is the most oftenly made Malvan recipe.This quick and easy ghavan gives a complete satisfaction of hunger-killing to entire family.
Labels : ghavan recipe in marathi | malvan cuisine | Cookware | Kitchenware
Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 9185977048597651971

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item