Amrakhand recipe/Mango Shrikhand- Maharashtrian Dessert Recipes | आम्रखंड |


aamrakhand10

पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ:  १५ मिनिटे,
२-३ व्यक्तींसाठी 
स्वयंपाकाचा प्रकार : गोड, मिष्टान्न  
स्वयंपाकाची पद्धत : महाराष्ट्रीयन

साहित्य:
१) ३ वाटया दही
२) १/४ वाटया साखर
३) १ वाटी आंब्याचा रस
४) वेलची पूड
५) सुखा मेवा आवडीनुसार 

कृती:

एका मवु किंवा कॉटनच्या कापडात दही घट्ट बांधावे व कमित कमी ३ तास असे टांगून ठेवावे की त्यातील सर्व पाणी निघून जाईल.

 kesar pista shrikhand1

kesar pista shrikhand5 (1)

पीठी साखर नसल्यास नार्मल साखर मिक्सरला लावून बारिक करून घ्यावी.

वेलचीची पूड करून घ्यावी.

हैंड ब्लेंडरचा उपयोग करून चक्का चांगला फेटून घ्यावा.

आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व साल काढून घ्यावी.

 

सोलून घेतलेला आंबा चिरून घ्यावा किंवा चुरुन घ्यावा.

मिक्सर ब्लेंडर आंब्याच्या फोडी घालून त्याचा रस करून घ्यावा. 

 

चक्का चांगला फेटून त्यात साखर घालून घ्यावी.

kesar pista shirkhand 7

आता तयार केलेला आंब्याचा रस घालून फेटावे.

aamrakhand 9

aamrakhand 8

फ्रिज मध्ये ठेवून थंड करावा व पुरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करावा.

aarakhand11

टिपा:

आम्रखंडासाठी आंबा निवडताना शक्यतो हापूस आंबा घ्यावा त्याचा रस इतर आंब्यांपेक्ष्या चविष्ट लागतो.

तुम्ही बाजारात मिळणारा तयार आमरस ही वापरु शकता

आंब्या ऐवजी इतर कुठलेही ताजे फळ वापरु शकता.

Amrakhand Recipe-Mango Shrikhand is a seasonal dessert popular in West India.This traditional recipe is most awaited and throughly enjoyed.DOnt MisS-Try It!




Tags: Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 6037922030536079146

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item