Malvani Masala Usal - Malvan Recipe | मालवणी उसळ
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/07/malvani-masala-usal-recipe.html?m=0
Malvani
Masala Usal is predominant part of Malvan veg Cuisine. This easy-to-make spicy
recipe be savoured with hot steamed rice or with bhakri. Try It!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
उसळीला लागणारे साहित्य :
१) २ वाट्या मिश्र कढधान्य
२) २ छोटे चमचे मालवणी
मसाला
३) छोटा चमचा हळद
४) १ कांदा बारिक
चिरलेला
५) १ टोमॅटो
वाटण बनविण्यासाठी लागणारे
साहित्य:
१) तेल
२) १ कांदा उभा
चिरलेला
3) १ वाटी ओल
खोबर
४) १/२ छोटा चमचा धणे
५) १/२ छोटा चमचा बडीशेप
६) ३-४ लसणाच्या पाकळ्या
७) आंल
फोडणीसाठी लागणारे साहित्य:
१) तेल
२) चिमुठभर हींग
३) ४-५ कढीपत्त्याची
पाने
ईतर साहित्य:
१) मीठ चवीनुसार
२) बारिक चिरलेली
कोथिंबीर
कृती :
कढधान्य ६-७ तास भिजवून घ्यावी.
कुकरला लावून
उकडून घ्यावेत.
दुसरीकडे तव्यावर वाटण करून
घ्यावे.
तवा गरम करावा त्यावर थोडेसे तेल घालावे तेल गरम झाले की त्यात उभा
चिरलेला १ कांदा घालावा.
कांदा लालसर झाला की त्यात धणे व बडीशेप
घालावि थोडीशी परतून घ्यावी.
आल लसूण, किसलेल खोबर घालाव व लालसर परतून
घ्याव पण जास्त लाल करू नका.
वाटण करत असताना ग्यास
कमी करावा व ते करपणार नाही याची काळजी घ्यावी.
ग्यास बंद करावा व वाटण थंड
झाले की लगेचच मिक्सरला लावून वाटून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करावे
त्यात हींग कढीपत्त्याची पाने व बारिक चिरलेला कांदा घालावा.
लगेचच उकडलेली कढधान्ये घालावि त्यात हळद,
मालवणी मसाला घालून परतावे.
एक उकळी आली की लगेचच
त्यात बाजूला करून ठेवलेले
वाटण, बारिक चिरलेला टोमॅटो व मीठ घालावे व ५ मिनिटे उकळु दयावे.
वरून छान
कोथिंबीर घालावी. हि उसळ चपाती किंवा मालवणी वडयासोबत सर्व्ह करावी.
Labels : maharashtrian Usal, Usal, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor