Rishi Panchami Bhaji - Recipe in Marathi | ऋषीपंचमीची भाजी

Rishi Panchami Bhaji - Recipe in English:

In India, individuals pay their honour and respect to the Sapta Rishis – the seven sages – Kashyapa, Atri, Bharadhvaja, Vishvamitra, Gauthama, Jamadagni and Vashishta on the occasion of Rishi Panchmi . Women celebrate it dedication by observing a fast - Rishi Panchami Vrat. It is believed to wash away all the sins done either wittingly or unwittingly. Rishi Panchami is the fifth day, the following day of Ganesha Chaturthi day. Devi Arundhati, of Rishi Vasistha is also worshipped on this day. The Rishi Panchami bhaji recipe shown below will be very useful to you on this auspicious day. Try It!



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २०-२५ मिनिटे
व्यक्तींसाठी

साहित्य:

) अळुची पाने
) साधारण १० मोठी भेंडी
) वाटी सुरणाच्या फोडी
) वाटी पडवळाचे तुकडे
) वाटी शिरोळी
) -  अंबाडे
) लाल माढाचे देठ
) मक्याचे कणस आवडीनुसार
) / वाटी शेंगदाणे
१०) - हिरव्या मिरच्या
११) चिंच
१२) गूळ
१३) फोडणीसाठी तेल
१४) जीरे
१५) वाटी ओल खोबर
१६) मीठ चवीनुसार







कृती:


सर्व भाज्या निवडून घ्याव्यात.


चिंच गूळ थोडयाश्या पाण्यात भिजू घालावे.


अळुची पाने  सोलून चिरावी.


सुरण, पडवळ, शिरोळी, भेंडी यांच्या मोठया फोडी करून घ्याव्यात.




लाल माठाचे देठ इंचाचे चिरून सोलुन घ्यावे.


मक्याची कणसे - इंच तुकडयात चिरुन घ्यावी.


अंबाडीची  साले काढून घ्यावी.


फोडणीसाठी तेल गरम करावे त्यात जीरे घालावे.




जीरे झाले की लगेचच त्यावर चिरलेले अळु घालाव त्याला वाफ येवू दयावी.






एक वाफ आली की लगेचच त्यावर चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात हिरव्या मिरच्या घालाव्या.




मीठ घालावे.


आवश्यक वाटल्यास थोडेसे पाणी घालावे.


गूळ  चिंचेचा कोळ बेताने घालावा  कारण अंबाडीला आंबट चव असते.


भाजी पूर्ण शिजली की लगेचच ओल  खोबर घालाव.



भाजी एकजीव झाली की लगेचच उतरवा.




टीप:

अंबाडी वापरत असाल तर चिंच कमी वापरावी.

भाजीचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

Labels : maharashtrian rushipanchami, rushipanchami, rushichi bhaji, panchamichi bhaji, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor


Related

Vegetables 9111986410420564272

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item