Tandlachi Bhakri | Rice Flour Bhakri - Traditional Marathi Recipe | तांदळाची भाकरी



वेळ : २० मिनिटे 
नग :  २-३ भाकरी 
कृती स्रोत : माझी आई 



साहित्य:

१) १ वाटी तांदूळ पीठ 
२) पाणी
३) मीठ चविनुसार 


कृती:

एका गॅसवर  पाणी गरम करावे (कोमट करावे).

परातीमध्ये तांदूळ पीठ  घ्यावे व त्यात मीठ घालावे.


गरम केलेले पाणी हळूहळू बेताने लागेल त्याप्रमाणे पीठामध्ये घालावे व १० मिनिटे मवु पीठ मळुन घ्यावे.





















आवश्यक वाटल्यास थोडे अजून पाणी घालावे.


तयार  पीठाचे  साधारण  २ इंचाच गोळे करावे.




ताटामध्ये  थोडेसे कोरडे  पीठ पसरावे  त्यावर तयार पीठाचा एक  गोळा घेवून बोट तळहाथाच्या 

सहाय्याने 
हळू हळू पसरून भाकरी तयार करावी.











तवा गरम करावा व अलगदपणे थापूण तयार केलेली भाकरी त्यावर घालावि.


भाकरी तव्यावर घालताना पीठ लागलेली बाजू वर येईल याची काळजी घ्यावी.




कोरडया पीठाच्या बाजूला भाकरीला तव्यावरच हाथाने पाणी लावून घ्यावे.


दोन्ही बांजूनी भाजून घ्यावी.




लगेचच ही भाकरी तव्यावरून गॅसवर  घालावि व चांगली फुगु दयावी.




अश्याप्रकारे उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या करून घ्याव्यात.


गरम गरम भाकरी एखादया रस्सा भाजी किंवा झुणक्या सोबत खावयास दयावी.






Labels : maharashtrian bhakri, rice bhakri, tandul bhakri, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 8260796258885182104

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item