Cauliflower Masala | How to Make Gobi Masala in Marathi | मसाला फ्लॉवर


Cauliflower is a veggie that can be made into almost everything. It’s a versatile vegetable too that blends well with almost other vegetable. Gobi, as it is called, can be made dry and also the curry. Cauliflower masala or Gobi Masala is richly flavoured dish made using cashewnuts paste and yogurt. The recipe is well - illustrated here with pictures. Gobi masala recipe can also be served as a side-dish with other food in your thali. Read the full recipe here and enjoy it with dal and chapatti.
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
व्यक्तींसाठी


साहित्य:

) पाव किलो ताजा फ्लॉवर
) -  लसूण पाकळ्या
) चहाचे चमचे खसखस
) १०-१२ काजूचे तुकडे
) साधारण इंच आल्याचा तुकडा
) हिरव्या मिरच्या
) मोठे कांदे
) टोमॅटो
) छोटा चमचा लाल तिखट
१०) चमचे धने जिरे पावडर
११) हळद
१२) वाटी दही
१३) साधारण डाव तेल
१४)मीठ चवीनुसार
१५) बारीक चिरलेली कोथिंबीर


कृती:


फ्लॉवरच्या फोडी करून घ्याव्या.

एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ घालून फ्लॉवरच्या फोडी त्यात बुडवून ठेवाव्या म्हणजे त्यात कीड असल्यास निघून जाईल.

काजू खसखस १५ मिनिटे भिजवून त्याची पेस्ट करून घ्यावी.


एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा.
त्यात आल, मिरची लसूण वाटून घालावे.


मिश्रण थोडेसे खमंग झाले की त्यात लाल मिरची पूड, हळद धने जिरे पूड घालून परतावे.

यावर दही घालून परतावे.

दही घालताना गॅस कमी ठेवावा म्हणजे दही फाटणार नाही.

दही घातल्यावर सतत परतत राहावे.वरील मिश्रणावर काजू खसखसची पेस्ट बारीक चिरलेला टोमॅट, फ्लॉवरचे तुकडे मीठ घालून परतावे.आवश्यतेनुसार पाणी घालून फ्लॉवर शिजवून घ्यावा.

एका भांड्यात काढून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चपातीसोबत सर्व्ह करावी.Labels : Cauliflower Recipes, flower recipes, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home DecorRelated

Vegetables 4559776525705960216

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item