Dahi Misal Recipe | How to make Dahi Misal in Marathi | दही मिसळ

Dahi Misal is a chaat recipe that can be made instantly. It is a filling snack with multiple tastes for your tongue due to a variety of things that go in. Dahi misal can be made in a very short span of time whn you have all the ingredients handy. This delicious, crunchy dish is best option for healthy and filling snacks, brunches, get-togethers too! Read the full recipe with pictures here!





पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
२ व्यक्तींसाठी

मिसळचे  साहित्य:

१) मिक्स फारसाण पाव किलो
२) कांदे पोहे १ वाटी
३) २ मध्यम बटाटे उकडलेले
४) २ कांदे
५) १ टोमॅटो
६) कोथिंबीर बरीक चिरलेली
७) घट्ट दही
८) बारीक शेव (आवडत असले तर) नाही घातले तरी चालेल 
९) चिंचेची गोड चटणी
१०) तिखट चटणी


उसळीचे साहित्य:

१) पाव किलो मोडाची मटकी
२) तेल
३) मोहरी
४) कढीपत्त्याची पाने
५) लाल तिखट
६) गरम मसाला
७) गूळ
८) मीठ चवीनुसार





कृती:


मटकी उकडून घ्यावी.


एका भांड्यात तेल गरम करून  त्यात तेल, मोहरी व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करावी त्यावर लाल तिखट, गरम मसाला, उकडलेली मटकी व मीठ घालून चांगले परतून उसळ बनवून घ्यावी.






मटकी शिजली की गुळ घालावा.


पाणी घालून रस्सा जास्त करूं नये.


उसळ झाली की एका खोलगट भांड्यात प्रथम मिक्स फरसाण घ्यावे त्यावर १ चमचा कांदा पोहे, बटाट्याच्या फोडी व  एक डाव उसळ घालावी.










मग त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून त्यावर गोड व तिखट चटणी घालावी.





वरून बारीक शेव व घट्ट दही घालावे.






सर्व्ह करावी.


ही  मिसळ शक्यतो नुसतीच खातात पावासोबत ही चांगली लागत नाही.


Labels : Misal, Misal pav, Yogurt recipe, dahi misal. dahi chat, chat recipes,
potato recipes, Methi recipes,Fenugreek Leaves, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor




Related

Snacks 7680185224124147106

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item