Authentic way to Prepare Khaparpoli | Traditional Malvani Recipe | खापरपोळी

Khaparpoli in English:

Khaparpoli is a sweet delicacy prepared in Malvan region.It is more popular in the South Konkan region. This dish derived its name from the frying pan on which it is prepared. The terracotta pan is known as ‘khapar’ in Marathi. It’s awesomely textured and tastes yummy. After cokking on pan its dipped in the coconut-jaggery syrup.Read more about the recipe and and the authentic way of preparing this mouthwatering Malvani dish here!

  




पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३६ तास 
बनविण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
 व्यक्तींसाठी

साहित्य:

) वाट्या तांदुळ
) मोठे चमचे उडीद डाळ
) छोटे चमचे मेथी
) वाटी पोहे
) वाटी ओल खोबर
) पाउन वाटी गूळ
) वेलची पूड
) बिडयाला लावण्यासाठी तेल
) मीठ चवीनुसार


कृती:


खापरपोळी तयार करताना तांदूळ आदल्या रात्री भिजू घालावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उडीद डाळ मेथी स्वच्छ धुवून ती तांदळामध्ये भिजू घालावी.

त्याच दिवशी संध्याकाळी भिजवलेले पोहे खोबर घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.





हे मिश्रण - तासांसाठी आंबविण्यासाठी ठेवावे.






मिश्रण आंबले की बिढयावर छान पोळ्या काढून घ्याव्या.


बिढे गरम झाले की त्यावर नारळाच्या कीशीने तेल लावून घ्यावे  गोल चमच्याने गोल पोळी काढून घ्यावी.





ही पोळी अर्धी शिजली की त्यावर झाकण ठेवावे - मिनिटे छान शिजू द्यावी.






ही पोळी पलटू नये म्हणजे एकाच बाजूने छान भाजून घ्यावी.


ओल खोबर मिक्सरला लावून दूध काढून घ्यावे.





तयार दूधात किसलेला गूळ,चवीनुसार दूध वेलची पूड घालून नारळाचा रस तयार करून घ्यावा.


पोळी खाण्यापूर्वी मिनिटे तयार रसात घालून सर्व्ह करावी.








Related

Vegetables 6375026662647429217

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item