How to make Mugache Dhirde | Mugache Dose Recipe in Marathi| मुग डाळीची धिरडी
https://nilamsrecipes.blogspot.com/2016/01/how-to-make-mugache-dhirde-mugache-dose.html
Moong Dal Dosa ( Dhirde ) Recipe in English:
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ७ तास
दुसऱ्या दिवशी सकाळी उपसून दोन्ही डाळी, मिरच्या, लसूण पाकळ्या व कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्यावे.
पिठात थोडेसे पाणी घालून पीठ आंबोळीच्या पिठाप्रमाणे तयार करावे.
नॉन स्टिक तव्यावर थोडेसे तेल पसरावे.
गॅस थोडासा मंद करून झाकण ठेवावे.
एका बाजूला झाले की लगेचच पलटून दुसऱ्या बाजूने करून घ्यावे.
अश्याप्रकारे भिरडी करून सर्व्ह करावी.
Labels : Bhirde, Besan bhirde, moong bhirde Recipes,cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
Dhirde is a Marathi name for flat ‘dosa'. It finds its place in the
Maharashtrian breakfast family. Mugache dhirde is made from green moong and
urad dal. It consumes less time while cooking it. Super healthy and nutritious.
Excellent source of essential proteins and gluten free. It is made in
almost every Maharashtrian household to be enjoyed with ketchup or green
chutney. Due to its easy preparation method, you may not find it listed in the
restaurant menu. Make this easy recipe at home yourself. Here I would like
share with you is a stepwise description of how to make mugache dhirde at home.
Read more!
मुगाचे धिरडी अतिशय पौष्टिक आणि न्याहारीसाठी अतिउत्तम.
ही धिरडी करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी, हलकी व लहाणानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशी.
खाली लिहिल्याप्रमाणे तुम्हीही धिरडी नक्की करून पहा.
आणखी काही रेसिपीज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या नावांवर क्लिक करा पालक धिरडे, बेसन धिरडे

बनविण्यासाठी लागणारा वेळ: २०-२५ मिनिटे
एकूण वेळ: ७ तास २० मिनिटे
साहित्य:
१) २ वाटया हिरव्या मुगाची डाळ
२) १/२ वाटी उडीद डाळ
३) ४-५ हिरव्या मिरच्या
४) ६-७ लसूण पाकळ्या
५) बारीक चिरलेली कोथिंबीर
६) जिरे
७) मीठ चवीनुसार
कृती:
हिरव्या मुगाची डाळ व उडदाची डाळ आदल्या रात्री भिजू घालावी.
दुसऱ्या दिवशी सकाळी उपसून दोन्ही डाळी, मिरच्या, लसूण पाकळ्या व कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्यावे.
पिठात थोडेसे पाणी घालून पीठ आंबोळीच्या पिठाप्रमाणे तयार करावे.
नॉन स्टिक तव्यावर थोडेसे तेल पसरावे.
तवा गरम झाला की तयार मिश्रण थोडेसे घालावे.
चमच्याने पसरून घ्यावे.