कोथिंबीर देठाची भजी

Cilantro Fritters in English

वेळ :  

२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वाटी कोथिंबीरचे बारिक चिरलेले देठ   

२)१/२ वाटी भिजवलेली चणाडाळ 
३)१ कांदा  
४)हळद
५)चविनुसार  मिठ 
६)१ छोटा चमचा लाल तिखट 
)आल लसुन १ छोटे चमचे
९)जिरे 
१०)१ चमचा तांदुळाचे पिठ 
११)तळणासाठी तेल 


कृती :

चण्याची डाळ ५-६ तास भिजत घालावी. 
मिक्सरला लावुन थोडीशी जाडसर वाटुन घ्यावी. 
एका भांडयात चण्याची डाळ कोथिंबीरचे देठ,बारिक चिरलेला कांदा,लाल तिखट,आल लसुन,जिरे,तांदुळ पिठ, मिठ सर्व एकत्र करून घ्यावे . 
कढईत तेल गरम करून छान भजी खरपुस तळुन घ्यावी. 





Related

Snacks 5188948089096622846

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item