Malpua | मालपुआ
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/malpua.html
वेळ:
२० मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी कणिक
२) १/२ वाटी रवा
३) १/२ वाटी साखर
४) हळद
५) वेलची पूड
६) तूप
कृती:
एका भांडयात कणिक, रवा, साखर, हळद, वेलची पूड व चिमुठभर मीठ घालून चांगले एकत्र करावे.
थोड़े थोड़े पाणी घालून हे मिश्रण तयार करावे.
हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पाताळ करू नये.
भिजवल्यावर साधारण २०-३० मिनिटे बाजूला करून ठेवावे.
दोन्ही बाजूने खरपुस भाजून घ्यावे.
गरमा गरम खवायस दयावे.