तळलेल्या शेवग्याच्या शेंगा | Fried Drumstick
Fried Drumstick in English वेळ : २० मिनिटे २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) २ शेवग्याच्या शेंगा २ ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/fried-drumstick.html
२० मिनिटे
२ व्यक्तींसाठी.
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २ शेवग्याच्या शेंगा
२) हळद
३) मीठ
४) लाल मिरची पूड
५) धण्याची पूड
६) ४-५ छोटे चमचे तांदूळ पीठ
७) तेल तळण्यासाठी
कृती:
शेवग्याच्या शेंगाची साल काढून त्याचे २ इंचाचे तुकडे करून घ्यावे.
हे तुकडे पाण्यात थोडे मीठ घालून १० मिनिटे उकडून घ्यावे.
तांदूळ पीठ घालावे.
नॉन स्टिकचा तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवावा व त्यावर थोडेसे तेल पसरावे.
एक एक करून सर्व शेंगा तव्यावर घालून ५ मिनिटे होवू दयाव्या.
५ मिनिटांनी त्या परताव्या व दुसऱ्या बाजूने होवू दयाव्या.
ह्या शेंगा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व्ह कराव्या.