तोंडलीची भाजी | Tondlichi Bhaji |Tindora(tendli) ki Sabzi



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे, 
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.

साहित्य:
१) २ वाटया तोंडली
२) १/२ छोटा चमचा हळद
३) १/२ छोटा चमचा धणे पूड
४) २ छोटे बारीक चिरलेला कांदा
५) १/२ छोटा चमचा जिरे
६) हींग चिमुठभर
७) मीठ चवीनुसार
८)३ छोटे चमचे तेल 

मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
१) २ छोटे चमचे शेंगदाणे
२) २ लाल मिरच्या
३) ४ छोटे चमचे तिळ




कृती:

तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.




ह्या तोंडली उभ्या चिरून त्याचे खाली दाखविल्याप्रमाणे ४ भाग करावे.


एका भांडयात तिळ, शेंगदाने, लाल मिरच्या घालून त्याचा सुहास येईपर्यँत  भाजाव्या व लगेचच बाजूला करून ठेवाव्या.



तेल गरम करावे व त्यात जिरे घालून २ सेकंद परतावे व लगेचच त्यात उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.




चिरलेल्या तोंडलीतले पाणी काढून घ्यावे व परतलेल्या कांदया वर घालावी.


हळद घालून मंद ग्यासवर परतावे.

बनवून ठेवलेला मसाला घालून १-२ मिनिटे परतावे व ग्यासवरुन बाजूला करावे.


चपातीसोबत गरमच सर्व्ह करावे.



Tondli chi bhaji,awaited on page, diced in masala of sesame seeds and peanuts.Rich aroma and the variant taste of ingredients makes it a must have. Cook now
Labels : Cookware , kitchenware , microwave,online
Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Vegetables 8496354549052641741

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item