Palak Vadi Recipe In Marathi | पालक वडी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/08/palak-vadi-spinach-roll-recipe.html
Palak Vadi Recipe In English:
Spinach is a superb source of vitamin K, vitamin A (in the form of carotenoids), manganese, folate, magnesium, iron, copper, vitamin E, calcium, potassium and water soluble vitamins like vitamin B2, vitamin B6,vitamin C. It is a rich source of dietary fiber, phosphorus, vitamin B1, zinc, protein, and choline. Spinach has a season during the spring (March - June). It is an iron rich desirable leafy green vegetable known for good health. Try out this unique Maharashtrian Recipe!

बनविण्यासाठी लागणारा
वेळ : २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
वडीसाठी
लागणारे साहित्य:
१) पालकाची
पाने
२) बेसन १ वाटी
३) चिंच
४) गूळ
५) १/२ छोटा
चमचा हळद
६) २ हिरव्या मिरच्या
तिखट असल्यास १ घ्यावी
७) १/२ छोटा चमचा
जीरे
८) थोडेसे लाल
तिखट
९) आल लसूण पेस्ट
१०) मीठ
चवीनुसार
फोडणीसाठी लागणारे
साहित्य:
१) तेल
२) पांढरे तीळ
३) कढीपत्त्याची
पाने
४) बारिक चिरलेली
कोथिंबीर
कृती:
पालकाची पाने घेताना
थोडी मोठी घ्यावी.
एक एक पान स्वच्छ धुवून घ्यावे.
एक एक पान स्वच्छ धुवून घ्यावे.
चिंच व गूळ भिजू घालावे.
पानांचे देठ काढून घ्यावे.
मिक्सरच्या भांडयात
बेसन घ्यावे त्यात चिंच गूळ, हळद, तिखट, जीरे, आल लसूण पेस्ट व मीठ घेवून
मिक्सला लावून घ्यावे म्हणजे पीठ एकजीव होईल.
पालकाच्या पानाला वर बनवून घेतलेले पीठाचे मिश्रण थोडे थोडे पसरून लावावे
त्यावर दूसरे पान खाली दाखविल्याप्रमाणे ठेवावे.
रोल करताना मध्ये मध्ये
मिश्रण लाववे.
प्लेटला तेल लावून रोल ठेऊन छान वाफेवर ठेवावे. प्रेशर कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनटे वाफ येऊ दयावी.
कढई मध्ये थोडेसे तेल घालावे
त्यात कढीपत्त्याची पाने व पांढरे तीळ घालून फोडणी तयार करावी त्यावर
तुकडे केलेली वडी घालावि व
अलगद हाथाने परतून घ्यावी.
बारिक चिरलेली कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावी.