मिश्र भाज्यांचा उपमा /vegetable Upma

Vegetable Upma in English

वेळ :  

२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)मध्यम रवा १वाटी 
२)२ चमचे तेल 
३)५/६ कडीपत्याची पाने 
४)१/२ चमचा मोहरी आणि जिरे 
५)२ हिरव्या मिरच्या 
६)उडदाची डाळ १ छोटा चमचा 
७)शेगदाणे २ छोटे चमचे 
८)हिरवे वाटणे,बटाटा,गाजर,बिन्स
९)चविनुसार  मिठ 
१०)१/२चमचा साखर 
११)लिंबू 
११)कोथिंबीर 
१२)ओंल खोबर छोटी १/२ वाटी 

कृती :

प्रथम एका भांड्यात तेल गरम करावे त्यात शेंगदाणे खमंग भाजून घ्यावेत. 

त्याच तेलात मोहरी आणि उडदाची डाळ घालावी. एकदा  कि मोहरी तडतडली कि मिरच्या, कढीपत्ता, आणि कांदा घालावा. 

सर्व भाज्या थोडयाश्या उकडून घ्याव्या. फोडणीत भाज्या घालाव्या आणि झाकण लाऊन ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

एका  भांडयात पाणी गरम करून घ्यावे आणि थोडे थोडे करून भाज्यांमध्ये घालावे. 

नंतर त्यात रवा घालावा.

मग त्यात मिठ घालावे. 

पाणी सुकले की त्यात साखर घालावे पुन्हा ५मिनिटे झाकून वाफ येऊ द्यावी. 

देताना वरून लिंबू,कोथिंबीर आणि ओल खोबरं घालून गरमा गरम खावयास दयावा. 


Related

Breakfast 8224302873574488631

Post a Comment

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Follow Us

Total Pageviews

PopularRecentComments

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item