बटाटयाची सुकी भाजी | Batatyachi Suki Bhaji

बटाटयाची सुकी  भाजी  | Batatyachi Suki Bhaji

वेळ :  

१० मिनिटे (बटाटा उकडण्यासाठी लागणारा वेळ वगळून)

२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)२ मोठया आकाराचे बटाटे 

२)१ मोठा कांदा 
३)हळद
४)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी 
५)५-६ कढीपत्त्याची पाणे 
६)आलं लसुन पेस्ट 
७)एक वाटी ओला खोबर 
८)२-३ हिरव्या मिरच्या 
९)२ छोटे चमचे तेल 
१०)कोथिंबीर 
११)आवडीनुसार मिठ 


कृती :

बटाटे उकडून फोडी करून घ्याव्या. एका भांडयात तेल गरम करून मोहरी,जिरे,कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात बटाटे घालावे  व चांगले परतून घ्यावे. ५ मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ दयावी. वरून कोथिंबीर आणि ओल खोबर घालावं. 

Related

Vegetables 2741937188413424231

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item