सुरणाचे काप | Spicy Suran Slices


वेळ :  

१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)पाव किलो सुरण 

२)हळद
३)चविनुसार  मिठ
४)४-५ कोकम  
५)लाल तिखट १ छोटा चमचा 
६)तांदुळाच पिठ 
७)तळणासाठी तेल 














कृती :

सुरणाची थोडीशी जाडसर  कापे करून घ्यावी.




५ मिनिट कोकम लाऊन थंड पाण्यात ठेवावे. 




पाण्यातुन काढुन त्यात हळद,मिठ, व कोकम व  मसाला लावून घ्यावा. 



तांदुळाच्या पिठात डीप करून  घ्यावे. 



तव्यावर थोडेसे तेल घालून तळावे आणि झाकण ठेवून शिजू दयावी. 


गरमा गरम खावयास घ्यावे.  डाळ भातासोबत तोंडी लावण्यास खूप छान लागतात. 



Related

Snacks 2179485288122513919

Post a Comment

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Follow Us

Total Pageviews

PopularRecentComments

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item