साबुदाणा वडा | Sabudana Vada
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/sabudana-vada_1.html
२०मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) १/२ वाटी साबुदाणा
२) १ वाटी उकडून कुस्करलेला बटाटा
३) १/४ वाटी वाटलेले शेंगदाणे
४) २ चमचे राजगिरा पिठ
५) २ हिरव्या मिरच्या
६) १/२ चमचा लिंबू रस
७) कोथींबीर
८) जिरे
९) मिठ चवीनुसार
१०) तेल तळण्यासाठी
१०) तेल तळण्यासाठी
कृती :
साबुदाणा
धुवून पाणी काढून ३-४
तास
बाजूला
करून
ठेवावे.
आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून भिजू ठेवावे.
एका भांडयात साबुदाणा घेऊन त्यात वाटलेले शेंगदाणे, राजगिरा पिठ, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, लिंबू रस, आणि मिठ सर्व एकत्र करून घ्यावे.
छान
मळून
छोटे
छोटे गोळे करून घ्यावे.
हे
गोळे
थोडेसे
दाबून
घ्यावे.
एका
भांडयात
तेल
गरम
करून
छान
खरपूस
तळून
घ्यावे.
हिरव्या
चटणी
सोबत गरमा
गरम
खावयास घ्यावे.