Lal Math Bhaji|Red Leafy Vegetable Recipe in Marathi | लाल माठाची भाजी

Red Leafy Vegetable in English:

Red Leafy Vegetable|Lal Math Bhaji is an authentic and most savoured recipe in Maharashtra. It is quick and easy serving for main course.Try Now!


पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ:  १५ मिनिटे
भाजी  बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ : २५ मिनिटे

साहित्य:

१) १ जुडी लाल माठाची भाजी
२) १ कांदा
३) ३-४ हिरव्या मिरच्या
४) हळद
५) मीठ
६) १ छोटा चमचा तेल
७) १/२ वाटी ओल खोबर

कृती:

भाजी निवडून घ्यावी.


देठ जाड असल्यास घेवू नयेत कोवळे देठ पानासकट तोडून घ्यावे.

निवडलेली भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.

बारीक चिरून घ्यावी.


त्यातच कांदा, हिरव्या मिरच्या बारिक चिरून घ्याव्यात.


एका भांडयात  ही भाजी काढून घ्यावी त्यात थोडेसे पाणी, हळद व  मीठ घालावे व झाकण ठेवून १०  मिनिटे शिजू दयावी.



ओल खोबर व तेल घालावे व परतून घ्यावी.

ही भाजी  वरण भात, भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करावी.



Tags: 
Tags:&nbsp Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor


Related

Vegetables 1626946857357441214

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item