Aamras Recipe-Traditional Sweet Maharashtian Recipes | आमरस
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/07/aamras-recipe-traditional-sweet.html
Aamras Recipe in English:
Aamras Recipe is a seasonal dessert enjoyed by all age groups in family during mango season.Try this recipe at home and you will surely love it!
Aamras Recipe is a seasonal dessert enjoyed by all age groups in family during mango season.Try this recipe at home and you will surely love it!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे,
२-३ व्यक्तींसाठी
स्वयंपाकाचा प्रकार : गोड, मिष्टान्न
स्वयंपाकाची पद्धत : महाराष्ट्रीयन
साहित्य:
१) २ आंबे
२) साखर
३) दूध
४) वेलची पूड
कृती:
आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व साल काढून घ्यावी.
सोलून घेतलेला आंबा चिरून घ्यावा किंवा चुरुन घ्यावा.
मिक्सर ब्लेंडर
आंब्याच्या फोडी, थोडेसे दूध, साखर व वेलची पूड एकत्र करून त्याचा रस करून घ्यावा.
एका भांडयात हा रस काढून घ्यावा.
हा आमरस पुरी किंवा चपातीसोबत खावयास दयावा.
आमरस जेवणानंतर ही नुसता खाता येतो.
टिपा:
आमरसासाठी आंबा निवडताना शक्यतो हापूस आंबा घ्यावा त्याचा रस इतर
आंब्यांपेक्ष्या चविष्ट लागतो.
आमरस बनवताना त्यात दूधाचा वापर कमी करावा नाहीतर आंब्याची चव
लागत नाही.