Upwasachi Puran Poli - Potato Puran Poli - Recipe in Marathi | उपवासाच्या पुरणपोळ्या

The Upwas Puran Poli recipe is a customised puran poli recipe carved keeping in mind your fasting essentials.Its also doesnt let you afar from your favourite sweetdish. May be termed as 'puran poli with a twist' as the ingredients are replaced and modified with all due respect to the traditional & authentic Maharahstrian Puran Poli. We use potato and rajgira flour to make this fast special dish.
परतत असताना खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.
या पुरीची बोटांच्या साह्याने खाली दाखविल्याप्रमाणे वाटी तयार करून घ्यावी.
या गोळ्यावर थोडे पुरण ठेवावे व खाली दाखविल्याप्रमाणे पारीच्या सर्व बाजू बंद कराव्या व हा गोळा पीठात घोळून घ्यावा.
पोळी गोल लाटून घ्यावी.
तवा गरम करून अगदी हलक्या हाथाने लाटून घेतलेली पोळी त्यावर घालावी.
तव्यावर पोळीच्या आजूबाजूने साजूक तुपाची धार सोडावी.