Tilachi Vadi Recipe | Traditional Sankranti Recipe | तिळाची वडी



The first festivals of Hindus in the Gregorian calendar is Makar Sankranti. Known by many other names in different states on India. Some know it by Pongal, Utarayan, Lohri. We Maharashtrians make sesame sweets on this festival. The sesame seeds and jiggery is an excellent combination which keeps your body warm in the low temperatures. It’s healthy too as has lots of iron and protein content. Read the full recipe here with Pictures. Make it at home to enjoy with “Til Gul ghya, godh godh bola!”






पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे,
बनविण्यासाठी लागणारा वेळ:  १५ मिनिटे

साहित्य:

) वाटया पॉलिशचे तिळ
) वाट्या चिक्कीचा गूळ
) वाटी कुटलेले शेंगदाणे
) चमचा तूप
) मोठा चमचा सुक खोबर
) वेलची पूड


कृती:

तिळ निवडून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजावे तडतडले की आचेवरून बाजूला करावे.






थंड झाले की कुटुन घ्यावे.


त्यात कुटलेले शेंगदाणे घालावे.


एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करावे त्यात गूळ घालून पाक तयार करावा.






पाक झाला की गॅस बंद करावा  त्यात कुटलेल्या तिळाचे, शेंगदाणे कूट, सुक खोबर वेलची पूड घालावी.





एका ताटाला तूप लावावे त्यावर तयार मिश्रण घालून वाटीने किंवा  पेल्याने मिश्रण पसरून घ्यावे.






थोडेसे गरम असतानाच मिश्रणाच्या वड्या पाडून घ्याव्यात.




थंड झाले की वडी काढून घ्यावी.


तयार वड्या हवाबंद डब्ब्यात काढून ठेवाव्या.





Related

Traditional 8045917404812060630

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item