Sabudana Appe | How to Make Sabudana Appe | साबुदाणा अप्पे
https://nilamsrecipes.blogspot.com/2016/01/sabudana-appe-how-to-make-sabudana-appe.html
The permissible fasting snacks we consume has a lot of oil in it.
Its difficult to survive on fruits only in case of long fasting hours. Sabudana
appe, a twisted version of sabudana vada is best choice to consume. It is oil
free version of vada (it uses a very less oil compared to traditional vada recipe. The outer comes out to be brown and crispy with a soft inner part. The
miniature version tastes the same.This tempting recipe can be consumed with
chutney or dahi. Try it!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: ३-४ तास
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ वाटी साबुदाणा
२) ३/४ वाटी उकडून कुस्करलेला बटाटा
३) ३ छोटे चमचे दही
४) २-३ हिरव्या मिरच्या
५) जिरे
६) बारीक चिरलेली कोथिंबीर
७) मीठ चवीनुसार
८) १/२ वाटी दाण्याचे कूट
९) साखर
१०) तेल
कृती:
अप्पे बनविण्यापूर्वी साबुदाणे ३-४ तास भिजू घालावे.
भिजलेल्या साबुदाण्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर,
दाण्याचे कूट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ व दही घालून चांगले ढवळून घ्यावे.
थोडेसे पाणी घालावे.
अप्पे पात्राला तेल लावून गरम करावे.
गरम पात्रात चमच्याने मिश्रण घालावे.
मध्यम आचेवर ठेवून झाकण ठेवावे.
साधारण ३-४ मिनिटे होवू द्यावे.
झाकण काढून पहावे रंग बदलल्यास पलटावे व दुसऱ्या बाजुनेही छान करून घ्यावे.
आवश्यक वाटल्यास थोडे थोडे तेल सोडत रहावे.
दोन्ही बाजूनी झाले की पात्रातून काढावे व प्लेटमध्ये दही कींवा चटणीसोबत सर्व्ह करावे.
Liked it,simmilar to sabudana wada
ReplyDeleteThanks Pradnya
ReplyDeleteme hi recipe karun baghitali pan kupach soft soft zale kasyamule aase zale aasel
ReplyDelete